कोव्हिड लशींवरचं पेटंट रद्द झालं तर गरीब देशांना लस लवकर मिळेल?
Published
जागतिक पातळीवर कोव्हिड-19 लशी कोणाला किती पोहोचतील हे तुमचा देश किती श्रीमंत आहे वा गरीब आहे यावर सध्या ठरतंय.
त्यामुळे श्रीमंत देशांना साहजिकच जास्त प्रमाणात लस मिळतेय. ही दरी कमी करण्याच्या दृष्टीने आता लशीवरच्या पेटंट्सवर जोरदार चर्चा सुरू आहे. लशींवरचं पेटंट रद्द झालं तर जास्त कंपन्या लसनिर्मिती करु शकतात. त्यामुळे गरीब देशांना लस मिळणं सुलभ होईल. पण याविषयी काही मतभेद आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)