You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नरेंद्र मोदी सरकारने आतापर्यंत भारतीय अर्थव्यवस्था कशी चालवली?
Published
सात वर्षांपूर्वी जून महिन्यातच नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा शपथविधी झाला होता. 2014च्या निवडणुकांमध्ये 'अच्छे दिन'चा त्यांचा नारा खूप गाजला.
मागच्या दोन वर्षांत इतर देशांप्रमाणेच भारतही कोरोनाच्या समस्येशी झुंजत आहे. पण, तरीही सात वर्षांत नरेंद्र मोदींनी दिलेली नेमकी किती आश्वासनं पूर्ण झाली हे समजून घेण्यासाठी सात वर्षांचा कालावधी पुरेसा आहे.
बीबीसी प्रतिनिधी झुबैर अहमद यांनी या सरकारच्या आर्थिक कामगिरीचा आढावा घेतला आहे तो ही आकड्यांमध्ये...