कोव्हिड-19 संसर्ग झाल्यामुळे मधुमेह होण्याचा धोका आहे का? | सोपी गोष्ट 348
Published
आजारातून बरं झाल्यानंतरही अनेकदा त्याचे दुष्परिणाम दीर्घकाळ सहन करावे लागतात. तशीच काहीशी गत कोव्हिडची.
कोव्हिड-19 मुळे नव्याने होणाऱ्या मधुमेहावर सध्या जगभरात संशोधन सुरू आहे. डायबेटोलॉजिस्ट सांगतात की कोव्हिडमुळे नव्याने मधुमेह होण्याचं प्रमाण 10 टक्के आहे. यामागे काय कारणं आहेत? हे होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?
संशोधन- मयांक भागवत
लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
एडिटिंग- निलेश भोसले