SSC Exam Board बाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?

Published

दहावीची परीक्षा न घेण्यावर राज्यसरकार ठाम आहे का? परीक्षा नसेल तर विद्यार्थ्यांच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं करणार, या सगळ्या प्रश्नांवर बीबीसी प्रतिनिधी दीपाली जगताप यांच्याशी बोलताना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेली उत्तरं.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)