कोरोना व्हायरस चीनच्या लॅबमधून पसरला का, याचा बायडन सरकार का करतंय तपास? | सोपी गोष्ट 347

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना चीनच्या लॅबमधून पसरला का | सोपी गोष्ट 347
Published

कोरोना व्हायरसचा उगम नेमका कसा झाला? तो चीनच्या लॅबमध्ये जन्माला आला होता या दाव्याला आजवर धुडकावलं गेलं. पण आता अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी गुप्तचर यंत्रणांना या दाव्याचीही सखोल शहानिशा करण्याचे आदेश दिलेत.

अनेक तज्ज्ञांनीही हा व्हायरस प्रयोगशाळेत जन्मलेला असण्याची शक्यता पूर्णतः फेटाळता येणार नाही, असं म्हटलंय. नेमकं सत्य काय आहे? ऐका आजची सोपी गोष्ट.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)

संशोधन- सिद्धनाथ गानू

लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू

एडिटिंग- निलेश भोसले