कोव्हिडमुळे मृत्यू होण्यापूर्वी एका आईने आपल्या शेवटच्या संदेशात काय म्हटलं?
Published
डिंपल अरोरा कोव्हिड 19ने गेल्या तेव्हा फक्त 34 वर्षांच्या होत्या आणि पेशाने दंतविकार तज्ज्ञ असलेल्या डिंपल यांच्यासमोर अख्खी कारकीर्द आणि आयुष्य पडलं होतं.
पण, प्रसूती काळात कोव्हिड होऊन म्हणता म्हणता त्या गेल्याच. त्यांचं न जन्मलेलं सात महिन्यांचं बाळही दगावलं. जाण्यापूर्वी डिंपल यांनी अंगात त्राण नसतानाही एक संदेश मोबाईलवर रेकॉर्ड करून ठेवला. त्यांचे शेवटचे शब्द होते, ‘कोरोनाला हलक्यात लेखू नका.’
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)