कोरोना व्हायरस : आता कुत्रे वास घेऊन करणार कोव्हिडचं निदान

व्हीडिओ कॅप्शन, आता कुत्र्यांच्या मदतीने कळणार तुम्हाला कोव्हिड झालाय की नाही
Published

कुत्र्यांच्या सूक्ष्मात सूक्ष्म वास घेण्याच्या क्षमतेमुळे अंमली पदार्थ, स्फोटकं पकडण्यासाठी आतापर्यंत त्यांचा उपयोग केला गेलाय. आता युकेमधले काही कुत्रे कोरोना व्हायरसचा वास ओळखण्यातही तरबेज झालेत.

त्यांच्यावर झालेले प्रयोग यशस्वी झाले तर कोव्हिडचं निदान करण्याचं काम कुत्रे करू शकतील. आतापर्यंत झालेल्या चाचणीत त्यांनी 94% वेळा कोव्हिड झालेला रुग्ण बरोबर ओळखलाय.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)