कोरोना : भारतात लसीकरणाचा वेग कसा वाढवता येईल?

Published

कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत हा विषाणू भारतात खूपच जास्त वेगाने पसरतोय. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात तब्बल 30 लाख नवीन कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली. ज्या वेगाने हा विषाणू पसरतोय, त्यामुळे मृत्यूही वाढतायत आणि देशाचा आर्थिक गाडाही ठप्प झालाय. अशावेळी लसीकरणाकडे आशेनं बघावं, तर लसीकरणही आवश्यक गतीने होत नाहीए. बीबीसी प्रतिनिधी अरुणोदय मुखर्जी यांचा खास रिपोर्ट…

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)