You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस मुंबई : गेली 20 वर्षं बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणारे पोलीस हवालदार
मुंबई पोलीस सेवेत असलेले ज्ञानदेव वारे गेली 20 वर्षं मुंबईतल्या बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्काराचं काम करत आहेत. आतापर्यंत 500 हून अधिक मृतदेहांवर त्यांनी अंत्यसंस्कार केले आहेत. कोरोनाच्या काळात तर कोव्हिडमुळे मृत्यू पावलेल्या लोकांवर अंत्यसंस्कार करायला कोणी पुढे येत नाही तिथे ज्ञानदेव वारे मोठी जोखीम उचलून काम करतायत.
रिपोर्ट- मयांक भागवत
शूट- शार्दुल कदम
व्हीडिओ एडिटर- निलेश भोसले
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)