कोरोना उपचारासाठी मोदी सरकारची आयुष्मान भारत योजना कामी आली का? | सोपी गोष्ट 345
गरीब आणि कोव्हिडची लागण झालेल्यांच्या हॉस्पिटलमधील उपचारांचा खर्च आयुष्मान भारत योजनेअंतर्गत केला जाईल अशी घोषणा मोदी सरकारने केली होती. या विमा योजनेचा कोव्हिड काळात किती गरीब लोकांना लाभ झाला?
ग्रामीण भागात आयुष्मान भारत योजनेचे अनेक लाभार्थी आहेत त्यांचा अनुभव काय होता? सरकारने दिलेली आकडेवारी पाहून या प्रश्नांची उत्तरं मिळतात की अधिक प्रश्न उभे राहतात? ऐका आजची ही सोपी गोष्ट.
संशोधन- सरोज सिंह
लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
एडिटिंग- निलेश भोसले
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)