तौक्ते चक्रीवादळाने हंगामातला 40 टक्के हापूस आंबा वाया गेला?
Published
कोकणात जवळपास 30 हजार हेक्टरवर हापूस आंबा लागवड आहे, वार्षिक उलाढाल पंधराशे कोटीच्या आसपास आहे.
गेल्या वर्षी निसर्ग वादळाचा तडाखा आणि आता तौक्ते चक्रीवादळाचं थैमान यामुळे आंबा बागायतदारांचं पुरतं कंबरडं मोडून गेलंय. यंदा आंब्याचा हंगाम उशीरा सुरू झाल्याने 40 टक्के आंबा मे महिन्यातच तयार होणार होता. पण चक्रीवादळाने त्यांच्या तोंडचा घास पळवलाय.
रिपोर्ट- दिनेश केळुसकर
व्हीडिओ एडिटर- शरद बढे
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)