कोरोना व्हायरस: मोहन भागवतांचा 'विज्ञानावरच विश्वास ठेवण्याचा सल्ला' हे भाजपाचे नेते मानतील?

व्हीडिओ कॅप्शन, मोहन भागवतांचा 'विज्ञानावरच विश्वास ठेेवण्याचा सल्ला' हे भाजपाचे नेते मानतील?
Published

देशाला कोरोनाच्या वाढत्या संसर्गानं विळखा घातलेला असतांना आणि विज्ञानविश्व या विषाणूपासून मानवाला वाचण्याचे आटोकाट प्रयत्न करत असतांना, दुसऱ्या बाजूला अवैज्ञानिक विधानं करण्याची जणू स्पर्धा सुरू आहे.

भारतीय जनता पक्षातील काही नेत्यांनीच अवैज्ञानिक वक्तव्य केली आहेत. त्याचवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे की विज्ञानाचा सल्ला घ्या. मोहन भागवतांचा हा सल्ला भाजपचे हे नेते ऐकतील का?

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)