बिटकॉईन या क्रिप्टोकरन्सीमध्ये जगभरात एवढी घसरण का होत आहे?

व्हीडिओ कॅप्शन, बिटकॉईन या क्रिप्टोकरन्सीमध्ये जगभरात एवढी घसरण का होत आहे?
Published

बिटकॉईन या लोकप्रिय क्रिप्टोकरन्सीमध्ये मागच्या एका महिन्यात तब्बल 38%नी घसरण झाली आहे आणि जगभरात गुंतवणुकदारांनी आपले 64,000 अमेरिकन डॉलर गमावले आहेत.

एवढी मोठी घसरण बिटकॉईनमध्ये का झाली? पुढे नेमकं काय अपेक्षित आहे? समजून घेऊया.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)