इस्रायल कसा जन्माला आला? स्वातंत्र्य, इतिहास, आणि पॅलेस्टाईनशी वैर | सोपी गोष्ट 341
Published
इस्रायल आणि हमास यांच्यात गेले काही दिवस तीव्र संघर्ष सुरू आहे. इस्रायल पॅलेस्टाईन हा ऐतिहासिक वाद आहे. त्याला अनेक शतकांचा इतिहास आहे.
पण मुळात अत्यंत गुंतागुंतीच्या भूगोलात, मुस्लीमबहुल शेजारात इस्रायल हा ज्यूंचा देश कसा जन्माला आला? त्याचा इतिहास काय आहे? त्याचा भूगोल कसा बदलत गेला? ऐका आजच्या सोपी गोष्ट मध्ये.
संशोधन- अनघा पाठक
लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
एडिटिंग- निलेश भोसले
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)