कोरोना वॉरिअर्स: जुळ्या मुलींची आई जेव्हा नर्स म्हणून आपलं कर्तव्य बजावते...

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना वॉरिअर्स: जुळ्या मुलींची आई जेव्हा नर्स म्हणून आपलं कर्तव्य बजावते...
Published

कोरोना वॉरिअर म्हणून काम करणाऱ्या अनेकांना आपली वैयक्तिक सुखं-दुःख मागे ठेवून काम करावं लागतं. पिंपरीमध्ये राहणाऱ्या संघमित्रा हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करतात. पती महेंद्र आणि दोन जुळ्या मुली असं त्यांचं छोटसं कुटुंब पुण्यातल्या पिंपरी शहरात राहतं.

जुळ्या मुलींना सांभाळणारा पती आणि हजारो कोरोनाग्रस्तांना सांभाळणारी संघमित्रा आजूबाजूला भीतीचं सावट असताना कसं जगतायत, त्याची कहाणी

स्क्रिप्ट आणि कॅमेरा- देवदत्त कशाळीकर

व्हॉईस ओवर- मयुरेश कोण्णूर

व्हीडिओ एडिटिंग- शरद बढे

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)