कोरोना : कोल्हापूरच्या या मुलींनी मोफत नाश्ता द्यायला का सुरुवात केली?

Published

कोल्हापूरमध्ये सीपीआर म्हणजेच छत्रपती प्रमिला राजे सरकारी रुग्णालयाबाहेर तरुण मुलींनी मोफत नाश्ताचा उपक्रम हाती घेतला.

सोशल मीडियामुळे त्यांच्या उपक्रमाला पाठिंबा मिळू लागल्यानंतर अनेकांनी त्यांना आर्थिक मदत देऊ केली. गरीब, गरजू आणि रुग्णांच्या नातेवाईकांना या चार तरुणी मोफत नाश्ता देत आहेत. कोव्हिड काळात त्यांची ड्रीम टीम कशी काम करतेय ते पाहुया.

शूट आणि रिपोर्ट – स्वाती पाटील

व्हीडिओ एडीटिंग- निलेश भोसले

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)