कोरोना व्हायरस: कोव्हिड आयसीयूमध्ये जेव्हा गाण्याची मैफल रंगते...

व्हीडिओ कॅप्शन, कोव्हिड आयसीयूमध्ये जेव्हा गाण्याची मैफल रंगते...
Published

नागपूरमध्ये कोव्हिड हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये रुग्णांनी म्युझिकचा चक्क लाईव्ह परफऑमन्स पाहिला. उदास वातावरणात लोकांना दिलासा मिळावा म्हणून हॉस्पिटलने हा गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला होता.

रिपोर्ट- प्रवीण मुधोळकर

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)