कोरोना महाराष्ट्रातील डॉक्टरना उपचारात मदत करतायत युकेतले भारतीय डॉक्टर
Published
कोरोना संकटाचा सामना करताना जगभरातल्या डॉक्टर्सवर प्रचंड ताण येतो आहे.
भारतात दुसऱ्या लाटेने केलेला कहर पाहता युकेमधले भारतीय वंशाचे डॉक्टर्स भारतातील डॉक्टर्सना कोरोना रुग्णांवर उपचाराचा आपला अनुभव सांगून आणि शक्य तिथे त्यांच्या कामात मदत करून त्यांच्यावरचा ताण हलका करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
गगन सभरवाल यांचा हा रिपोर्ट.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)