इस्रायलच्या हल्ल्यांत विध्वंस झालेल्या गाझाची सध्या काय स्थिती आहे?

व्हीडिओ कॅप्शन, इस्रायलच्या हल्ल्यांत विध्वंस झालेल्या गाझाची सध्या काय स्थिती आहे?
Published

इस्रायलच्या हल्ल्यांमुळे गाझा शहरात मोठा विध्वंस झाला आहे. रविवारी (16 मे) गाझापट्टीवर मोठा हल्ला झाला आहे. त्यामुळे पॅलेस्टाईन लोकांवर काळ आणि वेळ दोन्ही आल्याचं दिसतंय.

आता इथं वाचलेल्या लोकांचा शोध घेतला जातोय. पाहा बीबीसी प्रतिनिधी जेरेमी बोवेन यांचा ग्राऊंड रिपोर्ट.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)