इस्रायलचं सुरक्षा कवच आयर्न डोम ही यंत्रणा रॉकेटला हवेतच कशी नष्ट करते?

Published

आयर्न डोम ही सिस्टिम इस्रायलसाठी सुरक्षा कवच म्हणून काम करते. हमास आणि पॅलेस्टाईन कट्टरवादी संघटना इस्रायलच्या दिशेने एकाच वेळी अनेक रॉकेट्स डागतात.

तेव्हा बहुतेक रॉकेट इस्राएलच्या सुरक्षा कवचामुळे जमिनीवर पोहोचण्याच्या आधीच हवेतच नष्ट केली जातात. ही सिस्टिम 90 टक्क्यांपर्यंत प्रभावी ठरत असल्याचा इस्रायलचा दावा आहे. या संपूर्ण सुरक्षा यंत्रणेला आयर्न डोम अँटी मिसाइल म्हणतात. पण ही यंत्रणा नक्की कसं काम करते.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)