You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लस: ‘हे डॉक्टर’ कोरोनाची लस कचऱ्याच्या डब्यात का टाकत आहेत?
एकीकडे जगभरात कोरोना लशींचा तुटवडा जाणवत असताना फ्रान्समध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठात संशोधन झालेली अँस्ट्राझिनिका लस कचऱ्याच्या पेटीत टाकण्याची वेळ एका डॉक्टरवर आली.
फ्रान्समध्ये केंद्रसरकारने 65 वर्षांवरील नागरिकांना वापरण्यासाठी या लशीला मान्यता दिली आहे. पण, या लशीने रक्ताच्या गुठळ्या होतात या भीतीने लोक ही लस घ्यायला तयार नाहीत.
म्हणून लस 55 वर्षांखालील लोकांना द्यावी तर या वयोगटासाठी लशीला अजून मान्यता मिळालेली नाही. अखेर आरोग्य मंत्रालयाने तातडीने निदान फुकट जाणारी लस 55 वर्षांखालील वयोगटातल्या लोकांना देण्यात यावी असा निर्णय जाहीर केला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)