इस्रायल आणि पॅलेस्टिनींमधला संघर्ष आणखी पेटला... 70 हून अधिक ठार

Published

गाझाच्या सीमेवर इस्रायलने आपल्या फौजा तैनात करायला सुरुवात केलीये. शहरावरील हवाई हल्ले आणि रस्यांहवरील उद्रेक यासह पॅलेस्टिनी आणि इस्रायली यांच्यातला संघर्ष पेटलाय.

या संघर्षात गेल्या काही दिवसांमध्ये 67 पॅलेस्टिनी आणि इस्रायलचे सात जण ठार झाले आहेत. राजकीय आणि धार्मिक नेत्यांनी लोकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.

दरम्यान अमेरिकेने दोन्ही बाजूच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतलाय. बीबीसीचे मध्य पूर्व भागाचे प्रतिनिधी टीम बेटमन यांचा रिपोर्ट.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)