कोरोना लस उपलब्ध असतानाही ती घ्यायला पाकिस्तानात लोक तयार का नाहीत?

Published

पन्नास वर्षांवरील लोकांना पाकिस्तानात मोफत लस दिली जात आहे. रशिया आणि चीनमध्ये बनलेल्या कोरोना लशी पाकिस्तानात वापरल्या जात आहेत. पण लोकांकडून त्याला पुरेसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही.

पाकिस्तानात आतापर्यंत 2 टक्के लोकांचंच लसीकरण झालं आहे. काय कारणं आहेत? लोक लस घ्यायला तयार का नाहीत?

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)