You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इस्रायल- पॅलेस्टाईन संघर्ष : हल्ल्यानंतर तिथल्या मराठी माणसांची स्थिती कशी आहे?
इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये गाझा पट्टीवरून सुरू असलेल्या वादानंतर युद्धजन्य स्थिती निर्माण झालीय. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर रॉकेट हल्ले करण्यात आल्याने नागरिकांचं नुकसान झालंय.
इस्रायलमध्ये सध्या महाराष्ट्रातून गेलेली मराठी माणसंही राहत आहेत. त्यांना बेने इस्रायली असं म्हटलं जातं. त्यांनाही या युद्धजन्य स्थितीचा फटका बसला असून त्यांच्या मनात भीतीचं वातावरण आहे. ओरेन बेंजामिन आणि शर्ली पालकर हे पूर्वी महाराष्ट्रातच राहत होते.
मात्र, आता ते इस्रायलमध्ये आहेत. त्यांना या युद्धजन्य स्थितीचा काय अनुभव आला याची माहिती आमचे प्रतिनिधी मयांक भागवत यांनी जाणून घेतली.
मुलाखत - मयांक भागवत
एडीटींग - शरद बढे
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)