कोरोना लशीच्या तुटवड्यानं मुंबईत कुणाला प्राधान्यानं लस मिळणार?

Published

मुंबईत सध्या कोरोना लशीचा दुसरा डोस देण्यासाठी प्राधान्य दिलं जातंय. लशीचा तुटवडा भासत असल्याने हे करावं लागत असल्याचं सांगितलं जातंय. यापुढे लशीच्या पुरवठ्यानुसार लसीकरणाचा वेग ठरणार आहे.

तसंच महापालिकेच्या प्रत्येक वॉर्डात किमान एक लसीकरण केंद सुरू केलं जाणार आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)