कोरोना लस लहान मुलांना देण्याचा अमेरिकेने निर्णय का घेतला?

Published

12 वर्षं वयाच्या मुलांनाही आता अमेरिकेत कोव्हिडची लस मिळणार आहे.

फायझर बायोएनटेकची लस 12 ते 15 वयोगटातील मुला-मुलींवर वापरण्यासाठी अमेरिकेच्या फूड अँड ड्रग्ज ॲडमिनिस्ट्रेशनने परवानगी दिली आहे. या लशीच्या चाचणांमधील निष्कर्षांचा आपण सखोल आढावा घेतल्यानंतरच हा निर्णय केल्याचं FDA चं म्हणणं आहे. पण तरीही काही अडथळे राहतातच, ते कोणते?

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)