कोरोना: मुंबई मॉडेलचं सगळीकडे कौतुक का होतंय? काय आहे हे मॉडेल?

Published

कोव्हिड-19 च्या त्सुनामीत ऑक्सिजन व्यवस्थापनात चांगलं काम केल्याने सुप्रीम कोर्टाने मुंबई महापालिकेच्या 'मुंबई मॉडेल'ची भरभरून स्तुती केली आहे.

एवढंच नाही, तर सर्वोच्च न्यायालयाने 'दिल्ली आणि केंद्र सरकारला मुंबईने काय केलं हे पाहा' अशी सूचनाही केली होती. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत देशभर अगदी हाहा:कार उडाला आहे.

पण मुंबईत परिस्थिती हाताबाहेर गेलेली पहायला मिळाली नाही. देशभर कौतुक होत असलेलं हे मुंबई महापालिकेचं 'मुंबई मॉडेल' काय आहे? कोरोना व्यवस्थापन कसं करण्यात आलं?

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)