महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा कहर, वीज वादळ-वाऱ्यासह शेतीचं मोठं नुकसान

व्हीडिओ कॅप्शन, महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा कहर, वीज वादळ-वाऱ्यासह शेतीचं मोठं नुकसान
Published

मराठवाडा आणि विदर्भात रविवारी ( 9 मे) अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे छोट्या नद्या आणि नाले दुथडी भरून वाहिले.

राज्यात अनेक ठिकाणी अवकाळीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे दीड तास धो-धो पाऊस पडल्याने शेतातली जमीन खचली. तसंच वीज पडल्याने काही ठिकाणी लोकांचा जीव गेल्याची माहिती स्थानिक वृत्तपत्रांनी दिलीये.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)