'या' आजींनी कोरोनाला हरवलं, घरच्या घरी झाल्या बऱ्या

व्हीडिओ कॅप्शन, कृत्रिम ऑक्सिजन, रेमडेसिविरसारखी औषधं याशिवाय आजी आयुर्वेदिक उपचारांनीच घरी बऱ्या झाल्या.
Published

भेटा 93 वर्षांच्या पुंजाबाई गामणे आजींना. त्या कोव्हिडमधून खडखडीत बऱ्या झाल्या आहेत. या आजींची ऑक्सिजन पातळी 80 च्या खाली गेली होती.

पण त्या दवाखान्यात दाखल न होता, कृत्रिम ऑक्सिजन, रेमडेसिविरसारखी औषधं याशिवाय आयुर्वेदिक उपचारांनी घरीच बऱ्या झाल्या. त्यांच्या 59 वर्षांच्या मुलाला मात्र 15 दिवस हॉस्पिटलमध्ये काढावे लागले.

रिपोर्ट – अनघा पाठक

शूट – प्रवीण ठाकरे

एडिट – अरविंद पारेकर

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)