मोदी सरकारकडे कोरोनाग्रस्तांसाठी आलेली मदत गेली कुठे? | सोपी गोष्ट 333

व्हीडिओ कॅप्शन, मोदी सरकारकडे कोरोनाग्रस्तांसाठी आलेली मदत गेली कुठे? सरकार काय सांगतं? | सोपी गोष्ट 333
Published

PM Cares फंडमधून केंद्र सरकारने राज्यांना काय आणि किती मदत केली असा सवाल करत विरोधकांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं होतं. आता परदेशातून कोरोना रुग्णांसाठी आलेली मदत राज्य सरकारांपर्यंत का पोहोचत नाहीय असा सवाल विरोधी पक्ष करत आहेत.

केंद्र सरकार म्हणतं की ही मदत लगोलग राज्यांना पुरवली जातेय, पण अनेक राज्य सरकारं मदत पोहोचली नसल्याची तक्रार करत आहेत. केंद्र सरकार मदत वेळेत पोहोचवू शकलं नाहीय का?

विरोधी पक्षांचे आरोप काय आहेत? केंद्र सरकारने काय स्पष्टीकरण दिलंय? ऐकू या आजच्या सोपी गोष्ट मध्ये.

संशोधन- जॅक हंटर, सौतिक बिस्वास, अँड्र्यू क्लॅरेन्स

लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू

एडिटिंग- निलेश भोसले

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)