पंजाबमध्ये कोव्हिड मृत्यूदर इतका जास्त का?
Published
पंजाबमधली कोरोनाची परिस्थिती पाहता इथला मृत्यूदर अचानक वाढल्याचं समोर येतंय.
शेजारील हरयाणा राज्याशी तुलना केली तर पंजाबमध्ये इतकी गंभीर परिस्थिती का याचं आश्यर्य वाटतंय. पंजाबमध्ये होणारे 30 टक्क्यांहून अधिक मृत्यू हे 61 ते 70 या वयोगटातील आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)