कोरोना रुग्णांची ने-आण करण्यासाठी अहमदाबादमधील या रिक्षा झाल्या अॅम्ब्युलन्स

व्हीडिओ कॅप्शन, कोव्हिड रुग्णांची ने-आण करण्यासाठी अहमदाबादमधील या रिक्षा झाल्या अॅम्बुलन्स
Published

कोव्हिडचे वाढते रुग्ण पाहून शहरातले ऑटो रिक्षा चालक लोकांच्या मदतीसाठी पुढे आले.

त्यांनी ऑटो अॅम्ब्युलन्स सेवा सुरू केली. सध्या अहमदाबादमध्ये अशा 20 अॅम्ब्युलन्स आहेत.

पाहा ते कसे काम करत आहेत...

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)