कोव्हिडच्या जागतिक संकटात ऑनलाईन खंडणीचा (रॅन्समवेअर) जगाला विळखा
Published
ऑनलाईन खंडणी किंवा रॅन्समवेअर ही अलीकडे मोठी जागतिक समस्या बनली आहे आणि कोव्हिडच्या काळात तर तिचा वापर खूपच वाढलाय.
शेवटी मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन यासारख्या 60 मोठ्या कंपन्यांनी एकत्र येऊन ऑनलाईन खंडणीविरोधी कृती दल स्थापन केलं आहे.
खंडणीखोरांविरोधातल्या लढ्यात सगळ्याच देशांनी एकत्र येण्याची आणि एकसामायिक कायदे करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)