नरेंद्र मोदी कोरोना काळात नवी संसदेची इमारत का बांधत आहेत? | सोपी गोष्ट 329

Published

देशात कोव्हिडने उच्छाद मांडलाय. अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा आहे, लसीकरणाबाबत मोठ्या प्रमाणात गोंधळ आहे, अशा परिस्थितीत केंद्र सरकारने संसदेच्या नव्या इमारतीचं काम सुरूच ठेवलं आहे. या प्रकल्पावर खर्च करण्यापेक्षा तो पैसा लशींची खरेदी किंवा ऑक्सिजन पुरवठ्याची सोय करण्यासाठी वापरता आले नसते का असा प्रश्न विरोधी पक्ष केंद्र सरकारला विचारत आहेत.

केंद्र सरकारचं या सगळ्याबद्दल काय म्हणणं आहे? विरोधी पक्षांचे काय आक्षेप आहेत? ऐका आजच्या सोपी गोष्टमध्ये....

  • संशोधन- राघवेंद्र राव
  • लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
  • एडिटिंग- निलेश भोसले

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)