You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना : ऑक्सिजन तुटवडा बघून रिक्षाचालकाने रिक्षातच तयार केली अँब्युलन्स
Published
कोरोनाच्या या संकटकाळात अनेक लोक मदतीला पुढे येत आहेत. मुंबईतले दत्तात्रेय सावंत कोरोनाग्रस्तांना त्यांच्या रिक्षेतून मोफत सेवा पुरवतायत.
दुसरीकडे भोपाळमधल्या जावेद खान यांनी त्यांच्या रिक्षाला अँब्युलन्स बनवलंय. त्यात पत्नीचे दागिने विकून त्यांनी ऑक्सिजन सिलेंडरही बसवलंय.
पाहा त्यांच्या मदत कार्याची ही गोष्ट.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.