कोरोना लस : रजिस्ट्रेशनच्या नावाखाली तुमची फसवणूक कशी होऊ शकते?

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना लशीच्या रजिस्ट्रेशनच्या नावाखाली तुमची फसवणूक कशी होऊ शकते?
Published

कोरोना लशीच्या रजिस्ट्रेशनच्या नावाखाली तुमची कशी फसवणूक होऊ शकते,

यासंदर्भात एक माहितीपर व्हीडिओ महाराष्ट्र सायबर सेलचे महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी जारी केला आहे.

काय सांगताहेत ते पाहूया...

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)