कोरोना ऑक्सिजन व्हेंटिलेटर PM केअर्स फंडमधून किती आले, किती चालले? सोपी गोष्ट 326

Published

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन तुटवडा एक मोठी समस्या बनली आहे. अनेक रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज पडतेय. कोव्हिडच्या संकटाशी लढण्यासाठी सुरू केलेल्या PM केअर्स फंडमधून किती व्हेंटिलेटर घेतले गेले? त्यातले किती प्रत्यक्षात हाती आले आणि किती कार्यान्वित झाले?

बीबीसीने सरकारी कागदपत्रं आणि माहिती अधिकाराचा वापर करून या प्रश्नांचा पाठपुरावा केला. ऐका आजच्या सोपी गोष्टमध्ये.

संशोधन- कीर्ती दुबे, टीम बीबीसी

लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू

एडिटिंग- निलेश भोसले

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)