You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'कोरोना व्हायरस गरीब-श्रीमंत, शहर-गाव असा कसलाही भेदभाव करत नाही'
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतात दिवसाला तीन लाखांपेक्षा जास्त नवीन रुग्णांची नोंद होत आहे. लोकांना ऑक्सिजन, औषधं आणि आयसीयू बेडही वेळेवर न मिळाल्याने लोकांमध्ये रोषही दिसून येतोय. अशा वेळी बीबीसीच्या प्रतिनिधी दिव्या आर्य यांनी दोन कुटुंबांशी बातचित केली.
एक कुटुंबं उत्तर प्रदेशच्या एका गरीब खेड्यातलं तर एक राजधानी दिल्लीतलं. पण, दोघांनाही वैद्यकीय उपचारांसाठी धावाधाव करावी लागली. आणि अखेर वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावले.
दु:खातून अजून न सावरलेल्या या कुटुंबांनी आता इतरांना मदत करण्याचा निर्धार केलाय.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)