कोरोना : प्रोनिंग म्हणजे काय? शास्त्रीय प्रोनिंग कसं करायचं? - सोपी गोष्ट 325

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना व्हायरस - प्रोनिंग म्हणजे काय? शास्त्रीय प्रोनिंग कसं करायचं? । सोपी गोष्ट 325
Published

प्रोनिंग' म्हणजे पोटावर पालथं झोपणं. श्वास घेण्यासाठी त्रास होणाऱ्या कोव्हिड रुग्णांसाठी हे वरदान ठरू शकतं, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलंय. या पद्धतीला वैद्यकीय मान्यताही दिली आहे.

रुग्णामधील ऑक्सिजन पातळी कमी झाली किंवा श्वास घ्यायला त्रास होत असले तर घरच्या घरी प्रोनिंग करून रुग्णाचा जीव वाचू शकतो. तेव्हा शास्त्रीय प्रोनिंग कसं करायचं आणि त्याचे फायदे जाणून घेऊया आजची सोपी गोष्टमध्ये....

संशोधन - बीबीसी मराठी टीम

लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके

एडिटिंग - निलेश भोसले

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)