कोरोनाच्या बळींची संख्या अधिकृत आकड्यांपेक्षा अनेक पटीने जास्त?
Published
भारतात कोरोना व्हायरसचा संसर्गाने थैमान घातलं आहे. राजधानी दिल्लीत ऑक्सिजनच्या अभावी सरकारीच नाही तर खासगी हॉस्पिटल्समध्ये मृत्यूचं तांडव सुरू आहे.
स्मशानभूमीत तर त्याहून भयावह अशी परिस्थिती आहे. कोव्हिडच्या अधिकृत आकड्यांपेक्षा मृत पावणाऱ्यांचे खरे आकडे कितीतरी पटीने जास्त आहेत असं समोर येतंय. बीबीसीच्या प्रतिनिधी योगिता लिमये यांचा रिपोर्ट...
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)