कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत परमोच्च बिंदू नेमका कधी येईल? - सोपीगोष्ट 324

व्हीडिओ कॅप्शन, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत परमोच्च बिंदू नेमका कधी येईल? । सोपी गोष्ट 324
Published

महाराष्ट्रात आणि देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. आताच रुग्णांना ऑक्सिजन आणि औषधांचा तुटवडा जाणवू लागला आहे.

त्यातच वेगवेगळ्या सर्वेक्षणांच्या अहवालानुसार, अजून देशात दुसऱ्या लाटेचा परमोच्च बिंदू म्हणजे पीक आलेलाच नाही. तो मे महिन्याच्या मध्यावर येणार आहे आणि तोपर्यंत दर दिवसाला रुग्णसंख्या 5 लाखांपर्यंत जाऊन पोहोचलेली असेल, असा अंदाज आहे.

अशावेळी आपण नेमकं काय करायचं कोरोनाची ही लाट नक्की कधी ओसरेल जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये...

संशोधन - ऋजुता लुकतुके

लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके

एडिटिंग - निलेश भोसले

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)