You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नंदुरबारमध्ये टायफॉईडच्या रुग्णांसाठी तंबू ठोकून उघड्यावरच हॉस्पिटल सुरु करण्यात आलंय.
महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर नंदुरबारमध्ये टायफॉईडच्या रुग्णांसाठी तंबू ठोकून उघड्यावरच हॉस्पिटल सुरु करण्यात आलंय. तिथल्या काही गावांमध्ये टायफॉईडची साथ आली आणि कोरोनाच्या आरोग्य संकटामुळे इतर सरकारी हॉस्पिटल्समध्ये उपचार घेणं शक्य नव्हते म्हणून तंबूत हॉस्पिटल उभं केलं गेलं.
आतापर्यंत शेकडो रुग्ण इथे उपचार घेऊन आपल्या घरी गेले आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)