कोरोना व्हायरस म्यूटेशन: ट्रिपल म्यूटंट काय आहे? त्याचा धोका किती? सोपी गोष्ट 322

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना व्हायरस म्यूटेशन: ट्रिपल म्यूटंट काय आहे? त्याचा धोका किती? सोपी गोष्ट 322
Published

कोरोना व्हायरसची विविध म्युटेशन्स म्हणजे उत्परिवर्तनं जगभरात सापडत आहेत. भारतात सापडलेल्या म्युटेटेड कोरोनाबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेत ‘डबल म्युटंट’चा मोठा हात असल्याचं तज्ज्ञ सांगतात. पण आता ट्रिपल म्युटंटबद्दल बोललं जात आहे. तो काय आहे? त्यापासून आपल्याला किती धोका आहे? कोरोनाची आणखी किती म्युटेशन्स पाहायला मिळतील?

ऐका आजच्या सोपी गोष्टमध्ये.

संशोधन – बीबीसी मराठी

लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू

एडिटिंग - निलेश भोसले

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)