कोरोना व्हायरस : रिक्षात आपल्या मृत मुलाजवळ बसलेली एक हतबल आई

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना व्हायरल फोटो: रिक्षेत बसलेली एक हतबल आई आणि तिच्या पायाजवळ तिचा मृत मुलगा
Published

वाराणसीचे हे फोटो गेल्या चार दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोत इ-रिक्षेत बसलेली एक हतबल हतबल आई आणि तिच्या पायाजवळ तिचा मृत मुलगा विनित सिंह आहे.

ही घटना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघातील आहे. जौनपुरच्या अहिरौलीमध्ये राहणाऱ्या चंद्रकला सिंह यांनी आपल्या मुलाला वाचवण्याचे खूप प्रयत्न केले. पण त्यांच्या मुलाचा जीव वाचू शकला नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)