कोरोना व्हायरस : इस्रायलनं मास्क संदर्भातला आदेश का मागे घेतला?

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना व्हायरस : इस्रायलनं मास्क संदर्भातला आदेश का मागे घेतला?
Published

लोकांनी आता घराबाहेर मास्क वापरायची गरज नाही अशी घोषणा इस्त्रायलने केली आहे.

यानंतर मास्क काढण्याची मोहिमच लोकांनी सोशल मीडियावर राबवायला सुरूवात केलीये.

जगभरात अनेक देशांमध्ये कोरोनाचा उद्रेक सुरू असताना इस्त्रायलने आपल्या देशातले निर्बंध उठवण्याचा निर्णय घेतलाय.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)