You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लक्षणं असूनही रिपोर्ट निगेटिव्ह का येतो? HRCT टेस्ट कधी करतात? सोपी गोष्ट 321
कोरोनाचा संसर्ग शोधण्यासाठी कोरोना चाचणी करणं गरजेचं असतं. पण जर लक्षणं असूनही टेस्ट रिपोर्ट ‘निगेटिव्ह’ आला तर? असं होण्याची कारणं काय असतात? रिपोर्ट निगेटिव्ह येऊनही लक्षणं असतील तर काय करायचं?
सध्या अनेक कोव्हिड रुग्णांची केली जाणारी HRCT टेस्ट काय असते? ती कोणत्या रुग्णांनी करावी?
ऐका आजच्या सोपी गोष्टमध्ये.
संशोधन – मयांक भागवत, सिद्धनाथ गानू
लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - निलेश भोसले
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता .)