कोरोना व्हायरस विरोधात लढणाऱ्या ब्राझीलच्या नागरिकांमध्ये कशी पडली दरी?
Published
कोरोना व्हायरसमुळे मरण पावलेल्या लोकांची संख्या तीस लाखांच्या पुढे गेली आहे. अमेरिकेत सर्वात जास्त मृत्यू झाले आहेत. त्या खालोखाल ब्राझील, मेक्सिको आणि भारतात कोरोना मृत्यूंचे आकडे आहेत.
ब्राझीलमध्ये तर मृत्यूचा आकडा 3 लाख 70 हजारच्या पुढे गेला आहे. कोरोनाचा उद्रेक सुरू असताना आणि दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना राष्ट्राध्यक्ष बोलसोनारो यांनी लॉकडाऊनचे आदेश द्यायला पूर्णपणे नकार दिलाय.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)