कोरोना लस 18 वर्षांवरच्या सर्वांना पुरेल इतका साठा भारताकडे आहे का?। सोपी गोष्ट 320

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना लस 18 वर्षांवरच्या सर्वांना पुरेल इतका साठा भारताकडे आहे का?। सोपी गोष्ट 320
Published

18 वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोनाची लस 1 मे पासून घेता येणार आहे. एप्रिलच्या सुरुवातीला अनेक राज्यांनी ही मागणी केली होती, पण तेव्हा केंद्र सरकारने अशाप्रकारच्या मागण्या चिंताजनक आहेत म्हणत खूप टीका केली होती.

मग आता दोन आठवड्यांत परिस्थितीत काय बदल झाला? सरसकट प्रौढांचं लसीकरण करण्याचा निर्णय का घेतला गेला? सगळ्यांना देता येतील इतक्या लशी भारताकडे आहेत का? नसतील तर त्या मिळवण्याची योजना काय आहे? ऐका आजच्या सोपी गोष्टमध्ये.

संशोधन - सिद्धनाथ गानू

लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू

एडिटिंग - निलेश भोसले

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)