Nasa Ingenuity: मंगळावर जेव्हा हेलिकॉप्टर उड्डाण घेतं
Published
इनजेनिटी नावाचे हे ड्रोन एका मिनिटापेक्षाही कमी काळ हवेत राहिले, पण हे एक मोठे यश असल्याचं नासाने सांगितलं आहे. कारण एखाद्या दुसऱ्या ग्रहावर करण्यात आलेले हे पहिलेच उड्डाण आहे.
याचा दुजोरा मंगळ ग्रहावरील एका उपग्रहाने दिला आहे. हेलिकॉप्टरचा डेटाही या उपग्रहाने पृथ्वीवर पाठवला.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)