You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना: महाराष्ट्राला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी धावणार ऑक्सिजन एक्सप्रेस
महाराष्ट्राला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी आता ऑक्सिजन एक्सप्रेस धावणार आहेत. राज्य सरकारच्या मागणीनंतर भारतीय रेल्वेतर्फे ही विशेष सुविधा पुरवण्यात येत आहे.
विशाखापट्टणम, जमशेदपूर, रुरकेला आणि बोकारोवरून महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन आणण्यात येईल. याअंतर्गत मुंबईच्या कळंबोलीवरून रिकामे टँकर आणि सिलिंडर रवाना झालेत.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)